Friday, June 5, 2015

दिशा ग्रुप द्वारा युवकांचा सत्कार व अनुभव प्रमाणपत्र वाटप समारंभ


दिशा ग्रुप, दिशा एजुकेशन फाऊडेशन हि संस्था महाराष्ट्रभर युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. युवकांचा सर्वांगीण विकास व त्यांना सामाजिक जबाबदारीचेभान राहावे या उद्देशाने विविध उप्रक्रम दिशा ग्रुप द्वारा घेतले जातात.

ज्या युवकांनी आपल्या शिक्षणाबराबोर दिशा ग्रुप मध्ये १ वर्ष पेक्षा जास्त काळ समाजसेवा केली व ज्यांची विविध कार्यक्रमात उपस्ताती ७५% पेक्षा जास्त होती त्यांना दिशा ग्रुप, दिशा एजुकेशन फाऊडेशन द्वारा Experience Certificate देण्यात येते.
सत्र २०१४- २०१५ मधील युवांचा अनुभव प्रमाणपत्र कार्यक्रम नुकताच पार पडला. समाजसेवक डॉं.अविनाश सावजी यांच्या हस्ते युवाना प्रमाणपत्र देण्यात आले.
|| दिशा उद्याची नव्या युगाची, दृष्टी आजची सृष्टी उद्याची ||™









Monday, April 13, 2015

गेल्या ५ वर्षपासून अमरावती मध्ये दिशा ग्रुप व दिशा आय बँकतर्फे नेत्रदान जनजागृती मोहीम. हजारो अमरावतीकररांना दिशा ग्रुपने केले नेत्रदानासाठी प्रेरित. अधिक माहिती साठी भेट द्या www.deeshagroup.org किवा संपर्क करा दिशा आय बँक - ८२७५५३९७५४, स्वप्निल अरुण गावंडे - ९४२३४२४४५०
|| दिशा उद्याची नव्या युगाची, दृष्टी आजची सृष्टी उद्याची ||™


Sunday, March 1, 2015

Eye Donation of Late Mr. Shankarrao Vidhale in DEESHA EYE BANK

दिशा ग्रुप, दिशा आय बँक मध्ये स्व. श्री. शंकरराव विधळे यांचे २२ फेब्रुवारी २०१५ रोजी नेत्रदान करण्यात आले. मारनोतर नेत्रकमळ काढण्याचे कुशल कार्य दिशा ग्रुप व दिशा आये बँकचे डॉ. मनीष तोटे, डॉ. सुनील शर्मा, भावना देशमुख व स्वप्निल अरुण गावंडे यांनी केले. नेत्रदाना नंतर डॉं पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालात त्याचे देह दान देखील करण्यात आले.या सेवाभावी कार्यात सर्वश्री योगेश दांडाले, अनुप विधळे, बी.पी. दांडाले आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्व. श्री. शंकरराव विधळे यांना भाव पूर्वक श्रद्धाजली.



Saturday, February 28, 2015

Eye Donation Awareness by DEESHA Group & DEESHA EYE BANK in Sipna's College of Engineering and Technology

दिशा ग्रुप, दिशा आय बँक द्वारा सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात नेत्रदान जन जागृती अभियान. ३५५ विद्यार्थीनी केला नेत्रदानाचा संकल्प. सविस्तर वाचा दैनिक वृत्तकेसरी दि. १६ फेब्रुवारी २०१५ ची बातमी.
Visit www.deeshagroup.org for membership and eye donation form.



Friday, February 27, 2015

One of the renowned personality of Amravati.
Moment from Raisoni Youth Festival when our mentor Mr. Manish Murhekar Sir pledged for eye donation inDEESHA Group's DEESHA EYE BANK.
For eye donation contact DEESHA EYE BANK - 8275539754, Dr. Sunil Sharma - 9766938085, Swapnil Arun Gawande - 9423424450
|| दिशा उद्याची नव्या युगाची, दृष्टी आजची सृष्टी उद्याची ||


दिशा ग्रुप, दिशा आय बँक द्वारा सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात नेत्रदान जन जागृती अभियान. ३५५ विद्यार्थीनी केला नेत्रदानाचा संकल्प. सविस्तर वाचा दैनिक हिंदुस्तान दि. १५ फेब्रुवारी २०१५ ची बातमी. Visit www.deeshagroup.org for membership and eye donation form.


दिशा ग्रुप, दिशा आय बँक द्वारा सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात नेत्रदान जन जागृती अभियान. ३५५ विद्यार्थीनी केला नेत्रदानाचा संकल्प. सविस्तर वाचा दिव्य मराठी दि. १५ फेब्रुवारी २०१५ ची बातमी. Visit www.deeshagroup.org for membership and eye donation form.



Wednesday, January 21, 2015

Free Eye Checkup / Surgery Camp by DEESHA Group & DEESHA EYE BANK


Free eye checkup / surgery camp conducted by DEESHA Group & Deesha Eye Bank. News published in Divya Marathi (Dt.15.01.2015)
।। दिशा उद्याची नव्या युगाची, दृष्टी आजची सृष्टी उद्याची ।।


Free Eye Checkup / Surgery Camp by DEESHA Group, DEESHA EYE BANK

DEESHA Group Family with the team of Amravati Police Department during the Free Eye Checkup & Surgery Camp organized by DEESHA Group, Deesha Education Foundation & Deesha Eye Bank.. Memorable time.
www.deeshagroup.com Credits : Shubham Bhadange

Tuesday, January 13, 2015

Eye Donation Awareness Camping by DEESHA Group & DEESHA EYE BANK

DEESHA Group & DEESHA EYE BANK conducted eye donation awareness campaign on 10th & 11th January at Shegoan Naka, Amravati. We heartily thanks to members of organizing community. More than 205 people filled eye donation pledge. 
For eye donation contact DEESHA EYE BANK on 8275539754
www.deeshagroup.org