Friday, June 5, 2015

दिशा ग्रुप द्वारा युवकांचा सत्कार व अनुभव प्रमाणपत्र वाटप समारंभ


दिशा ग्रुप, दिशा एजुकेशन फाऊडेशन हि संस्था महाराष्ट्रभर युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. युवकांचा सर्वांगीण विकास व त्यांना सामाजिक जबाबदारीचेभान राहावे या उद्देशाने विविध उप्रक्रम दिशा ग्रुप द्वारा घेतले जातात.

ज्या युवकांनी आपल्या शिक्षणाबराबोर दिशा ग्रुप मध्ये १ वर्ष पेक्षा जास्त काळ समाजसेवा केली व ज्यांची विविध कार्यक्रमात उपस्ताती ७५% पेक्षा जास्त होती त्यांना दिशा ग्रुप, दिशा एजुकेशन फाऊडेशन द्वारा Experience Certificate देण्यात येते.
सत्र २०१४- २०१५ मधील युवांचा अनुभव प्रमाणपत्र कार्यक्रम नुकताच पार पडला. समाजसेवक डॉं.अविनाश सावजी यांच्या हस्ते युवाना प्रमाणपत्र देण्यात आले.
|| दिशा उद्याची नव्या युगाची, दृष्टी आजची सृष्टी उद्याची ||™









No comments:

Post a Comment