दिशा ग्रुप, दिशा आय बँक मध्ये स्व. श्री. शंकरराव विधळे यांचे २२ फेब्रुवारी २०१५ रोजी नेत्रदान करण्यात आले. मारनोतर नेत्रकमळ काढण्याचे कुशल कार्य दिशा ग्रुप व दिशा आये बँकचे डॉ. मनीष तोटे, डॉ. सुनील शर्मा, भावना देशमुख व स्वप्निल अरुण गावंडे यांनी केले. नेत्रदाना नंतर डॉं पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालात त्याचे देह दान देखील करण्यात आले.या सेवाभावी कार्यात सर्वश्री योगेश दांडाले, अनुप विधळे, बी.पी. दांडाले आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्व. श्री. शंकरराव विधळे यांना भाव पूर्वक श्रद्धाजली.
स्व. श्री. शंकरराव विधळे यांना भाव पूर्वक श्रद्धाजली.
No comments:
Post a Comment