Tuesday, January 16, 2018

Eye & Organ Donation


DEESHA Group and Deesha Eye Banks Karanja Team doing a great job of creating eye and organ donation awareness. Congratulations to all team members and best wishes for future activities. दिशा ग्रुप व दिशा आय बँकेची कारंजा शाखा अत्यंत सक्रियतेने नेत्रदान, अवयवदान जनजागृती मोहीम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करीत आहे. या कार्याबद्दल संपूर्ण दिशा परिवार कारंजाचे हार्दिक अभिनंदन.

Wednesday, December 27, 2017

Eye Donation Awareness Campaign at Shri Shivaji MPHS School

Eye Donation Awareness Campaign by DEESHA Group, Deesha Education Foundation, and Deesha Eye Banks at Shri Shivaji M.P.H.S School Amravati. Ms. Ketki Ambulkar, Mr. Himanshu Bannd Jain, Mr. Shubham Khandare, Ms. Ketki Pawar conducted the awareness campaign.




Sunday, November 12, 2017

Nationwide Organ Donation Awareness #001

Do you know?


Eyes, Skin, Tissues, Bones, all these can be donated up to 6 hours after the heart stops beating. i.e. after the death of a person, we can donate all these to the needy person.

Let's pledge for eye & organ donation and save lives. Share this information with as many people you can.




Friday, June 5, 2015

दिशा ग्रुप द्वारा युवकांचा सत्कार व अनुभव प्रमाणपत्र वाटप समारंभ


दिशा ग्रुप, दिशा एजुकेशन फाऊडेशन हि संस्था महाराष्ट्रभर युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. युवकांचा सर्वांगीण विकास व त्यांना सामाजिक जबाबदारीचेभान राहावे या उद्देशाने विविध उप्रक्रम दिशा ग्रुप द्वारा घेतले जातात.

ज्या युवकांनी आपल्या शिक्षणाबराबोर दिशा ग्रुप मध्ये १ वर्ष पेक्षा जास्त काळ समाजसेवा केली व ज्यांची विविध कार्यक्रमात उपस्ताती ७५% पेक्षा जास्त होती त्यांना दिशा ग्रुप, दिशा एजुकेशन फाऊडेशन द्वारा Experience Certificate देण्यात येते.
सत्र २०१४- २०१५ मधील युवांचा अनुभव प्रमाणपत्र कार्यक्रम नुकताच पार पडला. समाजसेवक डॉं.अविनाश सावजी यांच्या हस्ते युवाना प्रमाणपत्र देण्यात आले.
|| दिशा उद्याची नव्या युगाची, दृष्टी आजची सृष्टी उद्याची ||™