DEESHA Group and Deesha Eye Banks Karanja Team doing a great job of creating eye and organ donation awareness. Congratulations to all team members and best wishes for future activities. दिशा ग्रुप व दिशा आय बँकेची कारंजा शाखा अत्यंत सक्रियतेने नेत्रदान, अवयवदान जनजागृती मोहीम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करीत आहे. या कार्याबद्दल संपूर्ण दिशा परिवार कारंजाचे हार्दिक अभिनंदन.